News

नव्या टी डी आर धोरणाने पुनर्विकासाला खोडा

news-thumbnail

सरकारच्या नवीन टी डी आर धोरणामुळे अनेक दुष्परीनामाला नाशिककरांना सामोरे जावे लागणार आहे. विकास आराखड्यातील रस्ते सोडले तर सर्वच रस्ते ६ व ७.५ मीटरचे असल्याने शहराच्या ८०% भागात ते असून या रस्त्यासन्मुख जुन्या इमारतीचा पुनर्विकास ठप्प होणार आहे.