News

रेडीरेकनरमधील तळटीपमुळे हजार काेटींची मालमत्ता विक्रीविना पडून

रेडीरेकनरमधील तळटीपमुळे हजार काेटींची मालमत्ता विक्रीविना पडून {जाहीर होणाऱ्या नव्या दरतक्त्यात तळटीप बदलण्याची मागणी {मालमत्तांचा तपशील क्रेडाईने केला मुद्रांक िजल्हाधिकाऱ्यांना सादर * शहरात मुख्य रस्त्यांवर अशा मालमत्ता - ९७७ * ज्याचे बाजारमूल्य अाहे ९४१ काेटी ६२ लाख ३५ हजार ४०० रुपये. सध्या अशी अाहे तळटीप क्र. २५ मुख्यरस्त्यांसन्मुख स्थूल जमिनीचे मूल्यांकन करताना सुरुवातीचे पन्नास मीटर क्षेत्र साेडून उर्वरित क्षेत्राला (माेकळ्या भूखंडांना) ७० टक्के मूल्यमापन करण्यात यावे. त्यातअशी हवी अाहे सुधारणा मुख्यरस्त्यापासून ५० मीटर अंतर साेडून िकंवा मुख्य रस्त्यांसन्मुख नसलेल्या कुठल्याही भूखंडावर असलेल्या बांधीव क्षेत्राचे मूल्यांकन ७० टक्क्यांप्रमाणे करावे. त्यामुळे ग्राहकांना घरे खरेदी करता येतील सरकारच्या ितजाेरीतही मुद्रांक शुल्क, नाेंदणी शुल्क, मूल्यवर्धित कर अादींच्या माध्यमातून माेठी भर पडेल, अशी मागणी क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर, सचिव नरेश कारडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुद्रांक िजल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे िनवेदनाद्वारे केली अाहे. प्रतिनिधी | नाशिक रेडीरेकनरमधील(बाजारमूल्य दरतक्त्यातील) तळटीप क्रमांक २५ मधील तरतुदींमुळे शहराच्या अनेक मुख्य रस्त्यांसन्मुख असलेल्या सदनिका अाणि अाॅफिसेस विक्रीविना पडून अाहेत. बाजारभावाने त्यांची किंमत एक हजार काेटी रुपयांवर असल्याची माहिती समाेर अाली अाहे. या अव्यवहार्य तळटीपमुळे काेणकाेणत्या भागात अाणि किती मालमत्ता विक्रीअभावी पडून अाहेत, याचा तक्ताच बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकने मुद्रांक िजल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला अाहे. त्याचप्रमाणे येत्या नववर्षापासून लागू हाेणाऱ्या नव्या रेडीरेकनर निश्चितीचे काम सध्या अंितम टप्प्यात असल्याने क्रेडाईने ही तळटीप सुधारण्याची मागणी केली अाहे. बाजारमूल्य दराच्या तक्त्यात सन २०१४ मध्ये केल्या गेलेल्या अवास्तव वाढीमुळे अनेक िठकाणी बाजारातील वास्तव दर अाणि बाजारमूल्य तक्त्यातील दर यात प्रचंड तफावत असल्याने खरेदी-विक्री रखडल्याचे क्रेडाईने वारंवार शासनाच्या लक्षात अाणून िदले अाहे. जानेवारीपासून नवा रेडीरेकनर दर लागू हाेणार असून, त्यात ही तळटीप हटविली िकंवा बदलली, तर त्याचा चांगला परिणाम बाजारात िदसून येईलच; शिवाय उर्वरित.पान १२ रेडीरेकनरमधील तळटीपमुळे हजार काेटींची मालमत्ता विक्रीविना 0000 शासनाचाहीमहसूलही वाढणार अाहे, रेडीरेकनर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना ही मागणी करण्यात अाल्याने त्याला विशेष महत्त्व अाले अाहे. बाजारमूल्य दरतक्त्यात असलेल्या तळटीप क्रमांक २५ मुळे तर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दरतफावत प्रचंड वाढली असून, यामुळे एक हजार काेटी रुपयांची मालमत्ता विक्रीअभावी पडून असल्याचे क्रेडाईने या अहवालातून मुद्रांक िजल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास अाणून दिले. क्रेडाई अहवालातील स्थिती परिसरिवक्री झालेल्या सदनिका /अाॅफिसेस गंगापूरराेड३९३ त्र्यंबकराेड फायनल १७० काॅलेजराेड फायनल प्लाॅट २८ त्र्यंबकराेड- लवाटेनगर १४२ अानंदवल्ली पाइपलाइन १५० म.गांधीराेड फायनल प्लाॅट ८० काॅलेजराेड-महात्मानगरराेड ३१ गडकरी चाैक ते बसस्टाॅप २८