News

गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे......

news-thumbnail

गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे....... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या घरखरेदी सबसिडी योजनेचे तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिलं घर खरेदी करणाऱ्याला 20 वर्षे मुदतीच्या गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे. गृहकर्जातील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सबसिडी या योजनेनुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल तर तुम्ही पहिल्या घरखरेदीसाठी घेणार असलेल्या गृहकर्जातील सहा लाख रूपयांसाठी तुम्हाला 6.5 टक्क्यांची सबसिडी मिळेल. तुमच्या गृहकर्जाची रक्कम कितीही असली तरी तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला तुमच्या होमलोनमधील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सवलत मिळेल. म्हणजे तुमच्या गृहकर्जाचा व्याज दर 9 टक्के असेल तर तुम्हाला पहिल्या सहा लाखांवर फक्त 2.5 टक्के व्याज व्याज भरावं लागेल. गृहकर्जाच्या उर्वरीत रकमेवर मात्र 9 टक्क्यांप्रमाणे व्याज देय असेल. पहिला टप्पा: 6 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या सहा लाखावर 2.5 टक्के व्याज म्हणजेच जर समजा, तुमचं उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं दहा लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या सहा लाखांसाठी तुम्हाला फक्त 2.5 टक्के व्याज भरावं लागेल तर उर्वरीत चार लाखांसाठी तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली ही योजना तीन वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी आणि फक्त पहिलं घर खरेदी करणारांसाठी आहे. त्यानुसार सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरा टप्पा: 12 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 9 लाखांपर्यंत 4 टक्के सूट या योजनेतील दुसरा टप्पा आहे, रू. 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा. या गृहकर्जदारांना त्यांनी पहिल्या घरखरेदीसाठी घेतलेल्या 9 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 4 टक्क्यांची सबसिडी मिळणार आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर समजा, तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं 25 लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या नऊ लाखांसाठी तुम्हाला फक्त 5 टक्के दराने व्याज भरावं लागेल तर उर्वरीत 16 लाखांवर तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल. तिसरा टप्पा: 18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 12 लाखांपर्यंत 3 टक्के सूट तसंच या योजनेतील तिसरा टप्पा हा वार्षिक 18 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी आहे. या उत्पन्न गटातील गृहकर्जदारांना त्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीसाठी 12 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 3 टक्के सबसिडी मिळणार आहे. म्हणजेच तुमचं उत्पन्न 18 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं 50 लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या बारा लाखांसाठी तुम्हाला फक्त 6 टक्के दराने व्याज भरावं लागेल तर उर्वरीत 38 लाखांवर तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल. गृहकर्ज योजना 20 वर्षांपर्यंत पंतप्रधान आवास योजनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनुसार आधी फक्त 15 वर्षे मुदतीची गृहकर्जे ही अट रद्द करून ती 20 वर्षे करण्यात आली आहे. पहिल्यांदा घरखरेदी करणारे ग्राहक मासिक हफ्ता कमी राहावा म्हणून वीस वर्षांचा पर्याय स्वीकारतात. ईएमआयमध्ये मोठी घट सध्या गृहकर्जासाठी असलेला सर्वसाधारण 9 टक्क्यांचा व्याज दर गृहीत धरला तर सर्व उत्पन्न गटातील गृहकर्जदारांना किमान 2.4 लाख रूपयांचा सरसकट फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे होम लोनचा ईएमआय हा तब्बल 2200 रूपयांनी घटला जाईल. * त्याशिवाय प्राप्तीकर कायद्याच्या कलम 24 नुसार गृहकर्जाच्या व्याजात मिळणारी सवलत ही सुरूच राहणार आहे. सध्या दोन लाख रूपयापर्यंतच्या गृहकर्ज व्याजावर प्राप्तिकर सवलत मिळते, हे इथे उल्लेखनीय आहे. * पंतप्रधान आवास योजनेतील या सवलती अंमलात आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नॅशनल हाऊसिंग बँक आणि हुडको यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. * पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या योजनेचा एक भाग तसंच सध्या तुलनेने सुस्त असलेल्या रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेली व्याज सवलत योजना मदतीची ठरणार आहे. उत्पन्न गट एवढ्या कर्ज रक्कमेपर्यंत सबसिडी व्याज दरावरील सूट (टक्क्यांमध्ये) ईएमआयमध्ये घट व्याजावरील एकूण बचत रु. 6 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न पहिल्या रु. 6 लाखांवर सूट 6.5% सबसिडी रु 2,219. मासिक बचत रु. 246,625 रु. 12 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न पहिल्या रु. 9 लाखांवर सूट 4% सबसिडी रु 2,158 मासिक बचत रु. 239,843 रु. 18 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न पहिल्या रु. 12 लाखांवर सूट 3% सबसिडी 2,200 मासिक बचत रु. 2 44,468 *वीस वर्ष मुदतीच्या गृहकर्जावर 9% व्याजदरानुसार..... #100sqftproperty.com

View More »

26 jan Republic day

news-thumbnail

NEW DELHI: India celebrates its 68th Republic Day today. The Republic Day Parade and ceremony is currently in progress on Rajpath. On January 26, 1950, the Constitution of India came into force, and Republic Day is celebrated to honour that day. On this day in 1950, the first President of India, Dr Rajendra Prasad took oath. President Pranab Mukherjee will start the ceremony by hoisting the Indian flag, following which the Republic Day Parade will begin from Rajpath. The parade starts from Rajpath and ends at Red Fort in Delhi. Every year on Republic Day, India invites a visiting head of state, who is the state guest of honour (chief guest) for the ceremony. This year\'s guest of honour is the Crown Prince of Abu Dhabi Mohammed bin Zayed Al Nahyan. Prime Minister Narendra Modi, who personally received the Prince at the airport, said that United Arab Emirates is India\'s valued partner and close ties between the two countries are important for the entire region. India and UAE have signed 13 agreements, including one on strategic cooperation. Though Republic Day is celebrated on January 26 with the Parade on Rajpath, the celebrations are spread over three days and ends with the Beating Retreat ceremony on January 29.

View More »

नव्या टी डी आर धोरणाने पुनर्विकासाला खोडा

news-thumbnail

सरकारच्या नवीन टी डी आर धोरणामुळे अनेक दुष्परीनामाला नाशिककरांना सामोरे जावे लागणार आहे. विकास आराखड्यातील रस्ते सोडले तर सर्वच रस्ते ६ व ७.५ मीटरचे असल्याने शहराच्या ८०% भागात ते असून या रस्त्यासन्मुख जुन्या इमारतीचा पुनर्विकास ठप्प होणार आहे.

View More »

यंदा रेडी रेकनरचे दर वाढणार नसल्याची माहिती,

news-thumbnail

घर खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदा रेडी रेकनरचे दर वाढणार नसल्याची माहिती असून त्यामुळे घरांच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र घरांच्या वाढत्या किमती आणि गृहकर्जाचे व्याजदर यामुळे अनेकांसाठी स्वतःचं घर विकत घेणं ही डोकेदुखी ठरते. मात्र यावेळी रेडी रेकनरचे दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पर्यायाने मुंबईसह महाराष्ट्रात घराच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. घरांच्या वाढत्या किंमतींमुळे तयार घरं विकली जात नाहीत, त्यामुळे बिल्डर लॉबीकडून सातत्याने रेडी रेकनरचे भाव स्थिर राखण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे घरांचे दर स्थिर राहिल्यास बिल्डर आणि गृहखरेदी इच्छुकांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

View More »

Reasons to invest in nashik

news-thumbnail

Reasons to invest in Nashik- Nashik is an excellent weekend gateway, high cleanliness &green quotient, Wide road makes city central region reachable within 10-15 minutes distance any corner of the city. Pleasant climate condition throughout the year. World class schools, hospitals & sports centers, several malls, hotels clubs etc.

View More »

शेती झोनमध्ये होणार तारांकित हॉटेल्स...

news-thumbnail

नाशिक पुण्यासह राज्यांतील चौदा मंजूर प्रादेशिक योजनांमधील \'शेती ना विकास\' झोनवर थ्री स्टार व त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या तारांकित हॉटेलच्या उभारणीला राज्यसरकारने मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या शेती तसेच शेती न विकास झोनवर बांधकामासाठी फक्त ०.१० चटई क्षेत्र मंजूर आहे या झोनवर आता ०. ९० चटई क्षेत्र जादा मंजूर केले जाणार आहे. नाशिक जळगाव - भुसावळ प्रदेशसह पुणे,कोल्हापूर-इचलकरंजी ,सांगली-मिरज,नागपूर ,चंद्रपूर -बल्लाळपूर, नगर, औरंगाबाद प्रदेश रत्नागिरी,रायगड, सिंधूदुर्ग अमरावती व मुंबई महानगर प्रदेशातील मंजूर प्रादेशिक योजनातील शेती व शेती ना विकास झोनवर अशी हॉटेल्स होतील.

View More »

जिल्ह्यात आज एकाच दिवशी लागणार आठ लाख झाडे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ

नाशिक : हरित कुंभांतर्गत बुधवारी (दि. १) शहर व जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असून, यात सुमारे आठ लाखांहून अधिक लागवड करण्यासाठी तीनशेहून अधिक संस्था, संघटनांनी सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत होणार्‍या या उपक्रमात ५0 हजारांहून अधिक नाशिककर आपले योगदान देणार आहेत. जिल्हा प्रशासनाने ५ जून रोजी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच व्यक्तींनी या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविल्याने सुमारे आठ लाखांहून अधिक वृक्षलागवड होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात ही मोहीम राबविण्याचे ठरविल्यामुळे येत्या दोन-तीन दिवस ती सुरूच राहील. त्याचबरोबर शहरातील ६२ ठिकाणी बुधवारी सकाळी सात वाजता स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील खासगी, तसेच महापालिकेच्या शाळा, महापालिकेचे सफाई कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी होतील. (प्रतिनिधी) ■ सकाळी सात वाजता संदर्भ सेवा रुग्णालय व त्यानंतर मविप्र महाविद्यालय येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे. याठिकाणी पर्यावरण वृद्धी व स्वच्छतेची शपथ घेण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक जागतिक स्तरावर नेण्याची मोठी संधी असल्याने नाशिकचे स्वच्छ व सुंदर रूप जगासमोर ठेवण्यासाठी स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ

View More »

आज से बीएसएनएल की फ्री रोमिंग सेवा

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल के ग्राहक सोमवार से बिना पैसे कटाए कॉल रिसीव कर पाएंगे। १५ जून से कंपनी फ्री रोमिंग लॉन्च कर रही है। बीएसएनएल के सीएमडी अनुपम श्रीवास्तव ने बताया के रोमिंग के दौरान अब कंपनी के ग्राहकों को कई सिम लेकर नहीं चलना पड़ेगा। इनकमिंग कॉल के मामले में वह बिना किसी शुल्क के आराम से जब तक चाहे तब तक बात कर सकते है। २जुन को दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद घोषणा की थी की सरकारी कंपनी १५ जून से फ्री रोमिंग सेवा लॉन्च करने जा रही है। मार्च के समाप्त होने तक बीएसएनएल के ७. ७२ मोबाइल यूजर थे।

View More »

NASHIK WINS INDIAS MOST PROMISING CITY AWARD

Nashik has bagged in indias most promising city aword,being confformed uponby smart city coucil.the will be given the municipal corporation new delhi in february 17. nashik has been nominated indias most promising city aword insituted by the first smart city coucil said an official form the nashik municipal corporation (MNC) \"as municipal commissionar Pravin gedam & mayur ashok murtadak are unable to attend the program deputy mayur gurmit bagga will recived the aword the offical added the municipar corporation has been choshen for aword after detaled research based on criterea such as house hold income expenditure variable related to the standard living and other factors.the union ministry of urban devlopment suporting the event.union urban devlopment minister m venkaiah naidu and urban devlopment security shankar agarwar will give away the aword.bagga will recived the aword at the program to be held at India habted center New delhi..

View More »

रेडीरेकनरमधील तळटीपमुळे हजार काेटींची मालमत्ता विक्रीविना पडून

रेडीरेकनरमधील तळटीपमुळे हजार काेटींची मालमत्ता विक्रीविना पडून {जाहीर होणाऱ्या नव्या दरतक्त्यात तळटीप बदलण्याची मागणी {मालमत्तांचा तपशील क्रेडाईने केला मुद्रांक िजल्हाधिकाऱ्यांना सादर * शहरात मुख्य रस्त्यांवर अशा मालमत्ता - ९७७ * ज्याचे बाजारमूल्य अाहे ९४१ काेटी ६२ लाख ३५ हजार ४०० रुपये. सध्या अशी अाहे तळटीप क्र. २५ मुख्यरस्त्यांसन्मुख स्थूल जमिनीचे मूल्यांकन करताना सुरुवातीचे पन्नास मीटर क्षेत्र साेडून उर्वरित क्षेत्राला (माेकळ्या भूखंडांना) ७० टक्के मूल्यमापन करण्यात यावे. त्यातअशी हवी अाहे सुधारणा मुख्यरस्त्यापासून ५० मीटर अंतर साेडून िकंवा मुख्य रस्त्यांसन्मुख नसलेल्या कुठल्याही भूखंडावर असलेल्या बांधीव क्षेत्राचे मूल्यांकन ७० टक्क्यांप्रमाणे करावे. त्यामुळे ग्राहकांना घरे खरेदी करता येतील सरकारच्या ितजाेरीतही मुद्रांक शुल्क, नाेंदणी शुल्क, मूल्यवर्धित कर अादींच्या माध्यमातून माेठी भर पडेल, अशी मागणी क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर, सचिव नरेश कारडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुद्रांक िजल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे िनवेदनाद्वारे केली अाहे. प्रतिनिधी | नाशिक रेडीरेकनरमधील(बाजारमूल्य दरतक्त्यातील) तळटीप क्रमांक २५ मधील तरतुदींमुळे शहराच्या अनेक मुख्य रस्त्यांसन्मुख असलेल्या सदनिका अाणि अाॅफिसेस विक्रीविना पडून अाहेत. बाजारभावाने त्यांची किंमत एक हजार काेटी रुपयांवर असल्याची माहिती समाेर अाली अाहे. या अव्यवहार्य तळटीपमुळे काेणकाेणत्या भागात अाणि किती मालमत्ता विक्रीअभावी पडून अाहेत, याचा तक्ताच बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकने मुद्रांक िजल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला अाहे. त्याचप्रमाणे येत्या नववर्षापासून लागू हाेणाऱ्या नव्या रेडीरेकनर निश्चितीचे काम सध्या अंितम टप्प्यात असल्याने क्रेडाईने ही तळटीप सुधारण्याची मागणी केली अाहे. बाजारमूल्य दराच्या तक्त्यात सन २०१४ मध्ये केल्या गेलेल्या अवास्तव वाढीमुळे अनेक िठकाणी बाजारातील वास्तव दर अाणि बाजारमूल्य तक्त्यातील दर यात प्रचंड तफावत असल्याने खरेदी-विक्री रखडल्याचे क्रेडाईने वारंवार शासनाच्या लक्षात अाणून िदले अाहे. जानेवारीपासून नवा रेडीरेकनर दर लागू हाेणार असून, त्यात ही तळटीप हटविली िकंवा बदलली, तर त्याचा चांगला परिणाम बाजारात िदसून येईलच; शिवाय उर्वरित.पान १२ रेडीरेकनरमधील तळटीपमुळे हजार काेटींची मालमत्ता विक्रीविना 0000 शासनाचाहीमहसूलही वाढणार अाहे, रेडीरेकनर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना ही मागणी करण्यात अाल्याने त्याला विशेष महत्त्व अाले अाहे. बाजारमूल्य दरतक्त्यात असलेल्या तळटीप क्रमांक २५ मुळे तर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दरतफावत प्रचंड वाढली असून, यामुळे एक हजार काेटी रुपयांची मालमत्ता विक्रीअभावी पडून असल्याचे क्रेडाईने या अहवालातून मुद्रांक िजल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास अाणून दिले. क्रेडाई अहवालातील स्थिती परिसरिवक्री झालेल्या सदनिका /अाॅफिसेस गंगापूरराेड३९३ त्र्यंबकराेड फायनल १७० काॅलेजराेड फायनल प्लाॅट २८ त्र्यंबकराेड- लवाटेनगर १४२ अानंदवल्ली पाइपलाइन १५० म.गांधीराेड फायनल प्लाॅट ८० काॅलेजराेड-महात्मानगरराेड ३१ गडकरी चाैक ते बसस्टाॅप २८

View More »
 1 2 3 >